माणूस एकदम भला आहे, मात्र प्रॉब्लेम एकच कधीच खरं बोलत नाही; भातखळकराचा संजय राऊतांना टोला

0
565

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  संयम, संस्कार आणि संस्कृती पाळायची बाळासाहेब असो किंवा उद्धव ठाकरे, किंवा मग शरद पवार आमच्या नेत्यांनी आम्हाला राजकारणाची पातळी ओलांडायची नाही, हे शिकवलं आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

हे ही वाचा : देगलूरमध्ये काँग्रेसचा विजय; अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले…

माणूस एकदम भला आहे, प्रॉब्लेम एकच… कधीच खरं बोलत नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

दरम्यान, या संदर्भात अतुल भातखळकरांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“उद्धव ठाकरे पंतप्रधान होणारच! शिवसेनेची दिल्लीकडे वाटचाल सुरु” 

“दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकला; कलाबेन डेलकर यांचा 50 हजार मतांनी विजय”

फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका; बारामतीत मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here