जन आशिर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

0
342

मुंबई : भाजपने काढलेल्या जन आशिर्वाद यात्रेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत या यात्रेवर टीका केली आहे.

जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात… ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत., अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मुंबईत शिवसेनेला धक्का, ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात?”

…तर नाशिकमध्ये पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; महेबूब शेख यांचं राष्ट्रवादी युवकांना अवाहन

“राज्यपाल महोदय 8 वा महिना लागला, निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार?”

कोरोना काळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं, हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here