अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी- पार्थ पवार

0
208

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरानाची लागण झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. यावर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवारांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांना थकवा आला आहे, थोडा ताप आहे. मात्र त्यांनी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, अजित पवारांना थकवा जाणवत असल्याने त्यांनी होम क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला. तसेच आजच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही- रामदास आठवले

“बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण”

अहो जनाची नाही तरी मनाची बाळगा; दसरा मेळाव्यावरून अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस नाही का?- प्रियांका चतुर्वेदी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here