शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचं धक्कादायक वक्तव्य

0
376

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून विरोध केला जात आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा रावसाहेब दानवेंनी यावेळी केला आहे.

हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत”

मतदारांनी भाजपला जागा दाखवली; कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित- सचिन सावंत

“देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”

स्थगिती उठविली न जाणं ही सरकारची एक प्रकारे नाचक्की- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here