“सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल”

0
168

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गृह मंत्री यांचा राजीनामा’ देर आये पर दुरुस्त नहीं आये ‘, या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल.., असं ट्विट करत पंकजा मुंडे यांनी सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आता नवा वसूली मंत्री कोण?; अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा सवाल

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

फडणवीसांनी उशिरा का होईना मदत केली, आभारी आहे- रोहित पवार

अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here