सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार- नितेश राणे

0
172

मुंबई : महाराष्ट्रात परवडणारी सिनेमागृहे उभारण्यासाठी पुढाकार घेईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी परवडणारे सिनेमा हॉल सांगितले माझ्या मतदारसंघात माझ्याकडे यापूर्वीच आहे .. देवगडमध्ये मागील २ वर्षांपासून सुरू असलेल्या कंटेनरमध्ये पहिला सिनेमा आहे ..
महागोवर चर्चेत राहिला..उत्साही मॉडेल एन सर्वत्र अंमलात आणा पण अर्थातच त्यांचे राजकारण प्रथम येते !!! मी मदत करण्यास तयार आहे!, असं ट्विट करत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला ग्वाही दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आदित्य ठाकरे आपण लपूनछपून उत्तर देण्यापेक्षा थेट चर्चेला या- आशिष शेलार

फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला हे सिद्ध करुन दाखवणार- सचिन सावंत

एलिमिनेटर! सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो- बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here