Home महाराष्ट्र सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए; चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला टोला

सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए; चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलासंदर्भात मोठा निर्णय घेतला.

हे ही वाचा : “प्रवीण दरेकरांना दिलासा नाहीच, ‘या’ प्रकरणातील दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली”

शेतकऱ्यांची उभी पीकं शेतात असेपर्यंत थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडीत केला जाणार नाही, अशी घोषणा नितीन राऊत यांनी केली. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मविआ सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपाने लावून धरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले. वीजतोडणी तात्काळ थांबवण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश. गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजपा सदैव खंभीरपणे उभी आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसे दणका; राज ठाकरेंचा आदेश आणि IPL च्या बसेसवर खळखट्याक”

नितेश राणेंच्या ‘या’ निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा

शरद पवार-संजय राऊतांमध्ये बंद दाराआड चर्चा; राजकिय गोटात खळबळ, तर चर्चेचा विषय गुलदस्त्यात