आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदाबाद : राज ठाकरे यांच्या याच बेधडक भाषणामुळे प्रभावित होऊन गुजरातमधील एका तरुणाने ट्विट करत राज ठाकरेंना साद घातली आहे. लिंकन सोखडिया असे या तरुणाचे नाव आहे.
‘अहमदाबाद’चा प्रसिद्ध चांडोळा तलाव आता नामशेष झाला आहे. इथला निम्मा तलाव बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी पचवला आहे. हे संपूर्ण गुजरातला माहीत आहे, असं लिंकन सोखडिया म्हणाला आहे.
हे ही वाचा : सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी उध्दव ठाकरेंना दिलासा; पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची आली समोर
‘येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात आणि अनेक गुन्हेगार लपून बसले आहेत. इथे एक नाही तर अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत. आत्तापर्यंत गुजरातच्या एकाही नेत्याने तिरडी पाहिली नाही किंवा याबाबत आवाज उठवला नाही.निदान एक द्विट तरी करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या अज्ञानी हिंदूंचे भविष्य वाचेल, असंही लिंकन सोखडिया याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/journolinc/status/1639504999737876480?t=22l_o8pcEdtdaMqcsulOGA&s=19
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळत चर्चांना उधाण
सुषमा अंधारेवर टीका करताना, शिंदे गटातील ‘या’ आमदाराची जीभ घसरली,म्हणाले, तिनं काय काय लपडी…
बारामतीसाठी भाजपचा गेम प्लॅन; तब्बल 52 शाखांचं उद्घाटन; थेट ‘पवार’ कुटुंबाला केलं चॅलेंज
