Home महाराष्ट्र “घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला, वर्षावर जाऊन गप्पा मारत...

“घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला, वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात”

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मात्र लगेच रात्री उशिरा त्यांचा जामीन मंजूरही झाला. यानंतर राणेंनी जनआशिर्वाद यात्रेस सुरूवात केली. राणेंनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल चढवला.

घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला. हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात, असा टोला राणेंनी यावेळी लगावला. तसेच केस केल्यानं राणे घाबरणार असं वाटलं असेल, पण मी घाबरणारा नाही, ते रक्तात नाही, असंही राणेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद राहणार”

“राणेंच्या घरासमोर ताकद दाखविण्याऱ्या युवासैनिकाला आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट”

“वरूण सरदेसाई, आमच्या घरावर हल्ला करतोस काय, आता आलास तर परत जाणार नाहीस “

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ- नारायण राणे