आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रायगड : माथेरान नगरपरिषदेचे शिवसेनेतून भाजपात गेलेल्या 10 नगरसेवकांचा फैसला आता रायगड जिल्हाधिकारी याच्या आदेशानंतर होणार आहे.
आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासमोर दोन्ही पक्षाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोरचा युक्तिवाद पूर्ण केला आहे. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी निकाल राखून ठेवला आहे.
हे ही वाचा : “एडन मार्क्रमची नाबाद अर्धशतकी खेळी; दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने दणदणीत विजय”
सुनावणीची पुढची तारीखही पक्षकारांना दिलेली नाही. त्यामुळे आता भाजपवासी झालेल्या नगरसेवकांचा फैसला हा जिल्हाधिकारी यांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. आज माथेरानमधील नगरसेवकांबाबत जिल्हाधिकारी निकाल देतील अशी चर्चा होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल राखून ठेवलाय.
महत्वाच्या घडामोडी –
मला आणि मुलांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत; क्रांती रेडकर यांचा गंभीर आरोप
“राज ठाकरेंच्या कोरोनामुक्तीसाठी मनसैनिकांचं औरंगाबादमध्ये गणरायाला साकडं”
शिवसेना संधिसाधू पक्ष, जेव्हा निवडणुका लढायच्या, तेव्हा त्यांना मोदींची आठवण येते – देवेंद्र फडणवीस