मुख्यमंत्र्यांनी मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले…

0
187

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नाही तर संकटाशी लढण्याची आहे. असं नितीन गडकरी म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींचे आभार मानले. रविवारी  उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मला नितीन गडकरींचे मनापासून आभार मानायचे आहेत. सध्याच्या काळात जी गोष्ट महत्वाची आहे, तीच गोष्ट त्यांनी सांगितलं आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, आणि ते करण्याल मला रसही नाही. सरकार येतील-जातील. आज आम्ही सत्तापक्षात आहोत, उद्या कोणीतरी दुसरं असेल. पण सध्या आपापसताले मतभेद विसरुन एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. काही जणांकडून आजही राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय, पण मला त्यात अजिबात इच्छा नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध झालाय; संदिप देशपांडेंचं राऊतांवर टिकास्त्र

रामदास आठवलेंनी कवीता करत केली राज्य सरकारकडे ‘ही’ मागणी

राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनेला छगन भुजबळांच समर्थनं; म्हणतात…

‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा; खासदार अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here