Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यानी राजीनामा देऊन बांगड्यांच दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

मुख्यमंत्र्यानी राजीनामा देऊन बांगड्यांच दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

मुंबई : औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करुन तीन कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या घटना घडली, यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यानी राजीनामा देऊन बांगड्यांच दुकान उघडलं पाहिजे. पोलिसांनी किती सहन करत राहावं?, असा सवाल करत निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

काय मर्यादा आहे की नाही. गुन्हे झाले की दोन तीन कल्म्म लाऊन विषय विसरायचा आणि राज्य सरकार आम्ही कार्यवाही केली सांगून मोकळे, असं निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेता इरफान खानचं निधन; 54 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारच्या कारभारावर टिका; म्हणाले…

“माझ्याकडे सगळी माहिती आहे, पण…”; किम जोंग यांच्या प्रकृतीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; घेतली राज्यपालांची भेट