Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी ‘उद्याचे सहकारी’ असा शब्दप्रयोग करायला हवा होता- नारायण राणे

मुख्यमंत्र्यांनी ‘उद्याचे सहकारी’ असा शब्दप्रयोग करायला हवा होता- नारायण राणे

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्र्यांच्या मनात काय चाललंय, हे मला कसं कळणार? मी ज्योतिषी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमच्यासोबत यायचे असेल तर त्यांनी ‘उद्याचे सहकारी’ असा शब्दप्रयोग करायला हवा होता. त्यांनी स्पष्ट मत मांडायला हवे होते. त्यामुळे यावर काय बोलणार? नो कमेंट्स., अशी प्रतिक्रिया राणेंनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

अनंत चतुर्दशीला पुणे बंद, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार- अजित पवार

“औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; MIM च्या 3 नगरसेवकांचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढचे 3 वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर, युतीसाठी आमची तयारी”

“कदाचित रावसाहेब दानवेंना शिवसेनेत यायचं असेल”