Home महाराष्ट्र “मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रमुख पदावर आहेत, त्यामुळे त्यांनी थप्पडबाजीची भाषा वापरणं दुर्दैवी”

“मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रमुख पदावर आहेत, त्यामुळे त्यांनी थप्पडबाजीची भाषा वापरणं दुर्दैवी”

मुंबई : हे ट्रिपल सीट सरकार आहे. आता कोणी कौतुक केलं, की भीती वाटते. थप्पड से नही… थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना दिला. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख असले तरी ते आज राज्याच्या प्रमुख पदावर आहेत. प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशी थप्पडबाजीची भाषा वापरणं दुर्दैवी आहे!!, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

“आमच्यासाठी ‘तो’ विषय संपला, आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आला तर सोडत नाही”

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत तिसरं पदक; पी. व्ही. सिंधूनं जिंकलं कांस्यपदक

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार”

“बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण…”