बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला नमवत दिल्ली कॅपिटल्सने नोंदवला पहिला विजय

0
198

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आयपीएलच्या 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला नमवत आयपीएल 2024 मधील पहिला विजय नोंदवला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना चेन्नई सुपर किंग्सची दमछाक झाली. चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू झटपट बाद झाले. मात्र रहाणे आणि मिचेलने संघाचा डाव सावरला. शेवटी महेंद्रसिंह धोनीने फटकेबाजी केली. मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही.

ही बातमी पण वाचा : भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर टीका,म्हणाले…

चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 171 धावा केल्या. तसेच दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईचा 20 धावांनी पराभव केला. या दिल्लीने या विजयासह गुणतालिकेत उलथापालथ केली आहे. चेन्नईला आपलं अव्वल स्थान गमवावं लागलं आहे.

दरम्यान, सामना जरी दिल्ली कॅपिटल्सने जिंकला असला तरी, मन जिंकली ती महेंद्रसिंह धोनीने.

महत्त्वाच्या बातम्या –

मनसे महायुतीत सहभागी होणार का?; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता ठाकरेंच्या वाटेवर?

शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा राजीनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here