‘हे’ पुस्तक थांबवण्यात यावं; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

0
446

सातारा : भाजपने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं. सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्ती केली. त्यानंतर आता छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तीची तुलना आपल्या कुणाशीही करता येणार नाही,’ असं म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांनी हे पुस्तक थांबवण्यात यावं, अशी मागणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या प्रश्नाला शिवेंद्र राजे भोसले यांनी उत्तर दिल्याचं समजतंय.

महत्वाच्या घडामोडी-

“देशातील मावळा ‘हे’ कधीही सहन करणार नाही”

‘हे’ लक्षात ठेवा, नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे; जयंत पाटील यांचा भाजपला इशारा

तुम्हाला हे मान्य आहे का? शिवरायांचया वंशजांनो काहीतरी बोला; संजय राऊत आक्रमक

जावई बापूंनी आता डोंबिवलीकडे लक्ष द्यावे; मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here