भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली, पाप केलं की कोरोना होतो; संजय राऊतांचा टोला

0
293

पुणे : भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली. पाप केलं की कोरोना होतोच, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही. आज पोलीस आमचे कार्यकर्ते उचलत आहेत. उद्या आम्ही त्यांना उचलू. आमचा राजकारणातील तो पिढीजात धंदा आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी सूड उगवायचं सोडायचं नसतं,. भाजपाच्या माणसानं एक माणूस उभा केला. भाजपानं युतीतही गद्दारी केली, अशी टीकाही संजय राउत यांनी यावेळी केली.

दरम्यान, संजय राऊत हे आज खेडमध्ये आहेत. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली.

महत्वाच्या घडामोडी –

12 सदस्यांमध्ये राजू शेट्टींचं नाव, त्यांच्याबाबतचा निर्णय राज्यपाल घेतील- शरद पवार

महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

राजू शेट्टी आमदार होणार की नाही; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार असतं; संजय राऊतांच्या विधानानं खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here