शिंदे, फडणवीस, पवार नाही तर राज्यातील मतदारांची भाजपच्या ‘या’ नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती!

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण याचा सर्वे करण्यात आला. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नाही तर भाजपच्या मोठ्या नेत्याला मतदारांची पसंती मिळाली आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सध्या राज्याचे मुख्यमंत्री हे असं एकनाथ शिंदे आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत. मात्र आता मतदारांनी भाजप नेते नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पसंत केलं आहे.

दरम्यान, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कोण व्हावसं वाटतं? असा सवाल सर्व्हेत करण्यात आला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना राज्याचे आगामी मुख्यमंत्री बनवावं असा मतदारांचा कल आहे. नितीन गडकरींच्या भावी मुख्यमंत्री नावाला पसंती देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजी राजे आक्रमक

विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ महिला नेत्यांना गांजा तस्करीत अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here