अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. आता या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : बिग बॉस मराठी घेणार लवकरच प्रक्षकांचा निरोप?; वाचा काय आहे नेमकं कारण

अक्षयचा एन्काऊंटर पोलीस व्हॅनमध्येच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने आज या व्हॅनची पाहणी केली. त्यात पोलिसांना बंदुकीच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत.
यासोबतच फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनमधून रक्ताचे नमुने देखील घेतले आहेत.यातून ही घटना पोलिस व्हॅनमध्येच झाली असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून तीन गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी पीआय संजय शिंदे यांना लागली. नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! भाजपचा ‘हा’ मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायकाची पहिली पोस्ट, म्हणाली…

शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह 18 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here