बैलगाडा शर्यतीतील मोठा “राकिस” पै. चंद्रहार पाटील

0
174

सांगली – शिवसेना (शिंदे गट) नेते *पै. चंद्रहार पाटील* यांच्या आयोजनाखाली ९ नोव्हेंबर रोजीक. महांकाळ) कोड्याचा माळ  येथे देशातील सर्वात मोठी “श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत” होणार आहे.

🏆 बक्षीस तपशील : 

* २ टोयोटा फॉर्च्युनर गाड्या
* २ महिंद्रा थार गाड्या
* ७ ट्रॅक्टर
* १५० दुचाकी वाहने या स्पर्धेत राज्यभरातून हजारो बैलगाडा मालक सहभागी होणार असून सुमारे ४ ते ५ लाख प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित आहे.

या शर्यतीचा उद्देश  गोवंश संवर्धन व शेतकऱ्यांमध्ये एकता निर्माण करणे असा आयोजक चंद्रहार पाटील यांनी सांगितले.

यासाठी स्वतः मा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे अनेक नेते व मंत्री उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here