Home महाराष्ट्र कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता...

कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है- जयंत पाटील

मुंबई : एकनाथ खडसेंचा थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं.

खडसेसाहेबांवर अन्याय झाला, कटकारस्थानं रचली गेली असतील. खडसेंच्या अन्यायाबाबत सर्वाधिक मीच बोललो असेल. मी सभागृहात प्रश्न विचारला होता, कटप्पाने बाहुबलीने का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है., असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात दाखल”

“एकनाथ खडसे यांच्या भेटीआधी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या भेटीला”

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवर ठाकरे सरकारची मोठी घोषणा; केलं ‘इतक्या’ कोटींचं पॅकेज जाहीर

भाजपचे अनेक मोठे नेते हे राष्ट्रवादीमध्ये येणार; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट