Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे- जयंत पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे- जयंत पाटील

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूरला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. तसेच या 3 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पूराचा धोका टाळण्यासाठी कालपासूनच प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. काल संध्याकाळपासूनच अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत आहे. धरणांच्या पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन केले जात आहे तसेच पूरनियंत्रणासाठी कठोर उपाययोजनाही केल्या जात आहेत., असं जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलंय, त्यामुळे..; राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना संदेश!

“कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील”

“सांगलीतील परिस्थिती गंभीर होत चालली आहे, प्रशासनाला ताबडतोब हालचाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत”

आम्ही पूरग्रस्त भागात डायरेक्ट फिल्डमध्ये होतो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”