मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं छापा टाकला आहे. मुंबईसह 10 ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही सोची समझी चाल आहे, हे मी आधीच सांगितलं होतं. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? हे अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ED चौकशी लावली, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
तुम्ही हे वाचलंत का?
“माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं घर आणि इतर मालमत्तेवर सीबीआयची धाड”
दरम्यान, देशमुख यातून निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वास हसन मुश्रीफांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
“होमक्वारंटाईन रूग्णास तपासण्यासाठी डाॅक्टर घरी येणार”
“होमक्वारंटाईन रूग्णास तपासण्यासाठी डाॅक्टर घरी येणार”
चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?; नाना पटोलेंचा हल्लाबोल