दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा गतीमंद आहे- शरद पोंक्षे

0
294

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला.

दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा गतीमंद आहे, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. मला राहुल गांधींचे आभार मानायचे आहेत, असं शरद पोंक्षे म्हणाले.

त्यांनी एक- दोन महिन्याने असं वक्तव्य करावं, मी त्याच्यावर चिडत नाही, उलट त्याचे आभार मानायचे आहेत. कारण त्यामुळे आम्ही जागे होतोस, असंही शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

दरम्यान, महत्मा गांधीपेक्षा स्वतंत्र्यवीर सावरकर श्रेष्ठ आहेत, असं विधान आपण केलं नाही. तर माध्यमांनी याचा विपर्यास केल्याचा दावा शरद पोंक्षेनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-प्रकाश आंबेकडर यांना मुंबई पोलिसांची नोटीस

-राजकारणात कोणही विश्वास ठेवण्या योग्य राहिलं नाही, राजकारणाचं नुसतं भजं झालंय- मकरंद अनासपूरे

-संजय राऊत यांचा ट्वीटवरून भाजपवर निशाणा, म्हणातात…

…म्हणून आदित्य ठाकेर निवडणूक जिंकले, त्याला Z सुरक्षा कशाला- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here