Home महाराष्ट्र “ठाकरे सरकार हँग झालंय, त्यामुळे…; दहावीच्या निकालावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“ठाकरे सरकार हँग झालंय, त्यामुळे…; दहावीच्या निकालावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यातील 10 चा निकाल आज दुपारी 1 वाजता लागणार, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र तब्बल 8 तासांचा वेळ उलटून गेला तरी अद्यापही निकालाच्या वेबसाईट सुरु झाल्या नाहीत. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ठाकरे सरकार हँग झालंय.. त्यामुळे SSc च्या निकालाची वेबसाईट ‘हँग’ली तर नवल ते काय? ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची सुपारीच घेतलेली दिसतेय…असं ट्विट करत भातखळकरांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

महत्वाच्या घडामोडी –

“पंकजा मुंडेंची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे”

“देशमुखांची आज ईडीने 4 कोटीची संपत्ती जप्त केली, हळू हळू 100 कोटींची मालमत्ता जप्त होणार”

संजय राठोड आमचे दुश्मन नाही, शिवसेना तर बिलकुल नाही- चंद्रकांत पाटील

“ईडीची मोठी कारवाई! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटींची मालमत्ता जप्त”