Home महाराष्ट्र ठाकरेंचा शिंदेशाहीला पुन्हा दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा ठाकरेंकडे...

ठाकरेंचा शिंदेशाहीला पुन्हा दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा ठाकरेंकडे गृहवापसी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 व अपक्ष 10 आमदारांसोबत बंड केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांचा शिंदे सरकारमध्ये जाण्याचा कल वाढला. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट निर्माण झाली. मात्र त्यानंतर आता ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सूरू झालं आहे.

अशातच काल एका शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं ठाकरे गटात प्रवेश केल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एका नेत्यानं आता ठाकरे गटात गृहवापसी केली आहे.

हे ही वाचा : ‘या’ निवडणूकीत महाविकास आघाडीचा सूपडा साफ; भाजप-शिंदे गटाचा दणदणीत विजय”

काही दिवसांपूर्वीच ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर यांनी पुन्हा ठाकरे गटात गृहवापसी केली आहे. मात्र आता अवघ्या 15 दिवसांतच शिंदे गटाला रामराम ठोकून भास्कर यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“ठाकरेंचा शिंदेंना दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”

पालघर जिल्ह्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी- ठाकरे गटाचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

“ठाकरेंना मोठा धक्का; आणखी एका खासदाराने शिंदे गटात केला प्रवेश”