ठाकरे सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

0
279

मुंबई : ठाकरे सरकारला चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.

सुप्रीम कोर्टाने पत्रकार अर्णव गोस्वामी आणि हायकोर्टाने अभिनेत्री कंगना रनौत यांच्याबाबत दिलेले निकाल हे या सरकारचे वर्षपूर्तीचे कारनामे आहेत. हे निकाल पाहता या सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, असा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही., असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादीने एक चांगला लोकप्रतिनिधी, तसेच मी निकटचा सहकारी गमावला-अजित पवार

“भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की, पुन्हा ते निवडणूकच विसरले पाहिजेत”

पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले; भारत भालकेंच्या निधनानंतर शरद पवारांनी अर्पण केली श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं उपचारादरम्यान निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here