“ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ देत आहे”

0
247

मुंबई : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणावरुन भाजप खासदार नारायण राणे  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ, ताकद देत आहे. इथं कुंपणच शेत खात आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान आणि आता पूजा चव्हाण प्रकरणात तेच होत आहे. एखात्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर बलात्कार, हत्या सारखे गंभीर आरोप झाले. पण ठाकरे सरकारकडून सगळ्यांना अभय देण्याचं काम सुरु आहे, असंही राणेंनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी 

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी- किरीट सोमय्या

भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील- विजय वडेट्टीवार

“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील”

फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण! टीम इंडियाचा इंग्लंडवर धमाकेदार विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here