मुंबई : गेल्या 6 वर्षांपासून चंद्रपूरमध्ये लागू असलेली दारूबंदी अखेर राज्य सरकराने उठवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे सरकारने दारूचा प्यालाच उचललाय. दारू-बार याच मुद्द्यावर सरकार झटपट निर्णय घेते. चंद्रपूरनंतर गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्याची तयारी आहे. जनतेची भावनाच तशी आहे, असे कारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेय. घर-रोजगार सोडून जनता दारू मागू लागलीय, असा ह्यांचा निलाजरा युक्तिवाद., असा हल्लाबोल अतुुल भातखळकर यांनी यावेळी केला.
ठाकरे सरकारने दारूचा प्यालाच उचललाय. दारू-बार याच मुद्द्यावर सरकार झटपट निर्णय घेते. चंद्रपूरनंतर गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्याची तयारी आहे. जनतेची भावनाच तशी आहे, असे कारण मंत्री @VijayWadettiwar यांनी दिलेय. घर-रोजगार सोडून जनता दारू मागू लागलीय, असा ह्यांचा निलाजरा युक्तिवाद.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 29, 2021
महत्वाच्या घडामोडी –
आधी मराठा आता OBC समाजाची माती केलीत; चित्रा वाघ ठाकरे सरकारवर कडाडल्या
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीच चांगलं घडताना दिसत नाही- निलेश राणे
“महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता, म्हणूनच आरक्षण गेलं”
धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आले- पंकजा मुंडे