“ठाकरे सरकारने दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलाच आहे, आजचा फक्त अधिकृत”

0
299

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधात राज्यातील महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदवरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टोमणा मारलाय

”ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे. आज फक्त अधिकृतपणे करतायत एवढेच.”, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसला; चंद्रकांत पाटलांचा दावा

“मनसेमध्ये जोरदार इनकमिंग, विदर्भात विविध पक्षातील 200 कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”

“नैतिकता शिल्लक असेल तर, महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा”

महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज ठाकरेंच्या मनसेचाही विरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here