ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

0
4

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत आहे, असं म्हणत भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

लवकरात लवकर गृहविभागाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत. 4 जूननंतर पराभव होणार हे निश्चित आहे, हे कळल्यानंतर ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : “…अन् राज ठाकरे माध्यमांवर भडकले; नेमकं कारण काय, वाचा सविस्तर”

उध्दव ठाकरे याचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजतं. तर परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार येतंय, हे उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांच्या तोंडावर बारा वाजले आणि आज सकाळी संजय राऊत यांच रड गऱ्हाणं बघून लक्षात आलंय, असंही  नितेश राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते”

2004 मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद केलं असतं तर…; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, पुढच्या 6 महिन्यात…; योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here