मुंबई : ‘देऊळ बंद’ या नतंर आता अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा ‘देऊळ बंद 2 ..आता परिक्षा देवाची’ च्या सिक्वलची घोषणा केली आहे, हा चित्रपट लवकरच प्रेकक्षकांच्या भेटीला येतोय.
प्रवीण तरडे यांनी रविवारी 5 जुलै रोजी गुरुपौर्णिमा निमित्ताने फेसबुक लाइव्हद्वारे त्यांच्या आगामी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची घोषणा केली. यावेळी चित्रपटाचे निर्मातेदेखील उपस्थित होते.
आज गुरुपौर्णिमेला आपण ‘देऊळ बंद 2.. आता परीक्षा देवाची’ या नव्या चित्रपटाची घोषणा करतोय. या घोषणेसाठी आजच्या इतका दुसरा कोणता पवित्र दिवस नसावा, असं प्रवीण तरडे म्हणाले.
https://www.facebook.com/pravin.tarde.9/videos/3288220181199234/
महत्वाच्या घडामोडी-
‘या” कारणासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण वाचवलं पाहिजे- देवेंद्र फडणवीस
जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री हवाच कशाला?; नारायण राणेंचा सवाल
महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे- देवेंद्र फडणवीस