“नीलमताई, सुप्रियाताई, यशोमतीताई दिसल्यास सांगा, 500 रुपये रोख जिंका”

0
715

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात आता माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी गौप्यस्फोट केल्याने नवीन वळण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे, काँग्रेसच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर हरवल्या आहेत. कृपया कुणाला दिसल्यास सांगावं. माहिती देणाऱ्यास 500 रुपयांचं रोख बक्षीस देण्यात येईल, असा टोला तृप्ती देसाई यांनी लगावला आहे.

दरम्यान, आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवारांशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करा- अतुल भातखळकर

…तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू; संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं

…हे सगळं शरद पवारांचं नाटक- किरीट सोमय्या

माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता- रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here