अभिनेत्री ऋचा चड्ढाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘शकीला’ चा टीझर रिलीज; इंटिमेट सीनचा धुमाकूळ

0
409

नवी दिल्ली : अभिनेत्री ऋचा चड्ढाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘शकीला’ चा टीझर रिलीज झाला आहे.  टीझर रिलीज होताच तो सोशल मिडियावर व्हायरल झाला. तसेच हा व्हिडिओ नेटकरी पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

शकील्या भूमिकेत ऋचाने धुमाकूळ घातला आहे. 49 सेकंदाच्या टीझरमध्ये ऋचाचे अनेक अवतार पाहायला मिळत आहेत. तसेच ऋचा या चित्रपटात दाक्षिणात्या भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये ऋचासोबत पंकज त्रिपाठीही मुख्य भूमिकेत आहे.

शकीलाचा टीझर 5 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये शकीलाचे चित्रपट इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री ते प्ले गर्ल बनण्याचा प्रवास दाखवला जाणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उद्या 11 डिसेंबर रोजी सर्व दवाखाने बंद राहणार; IMA ची राष्ट्रवादी बंदची हाक

“रावसाहेब दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”

“रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन; शेतकरी आंदोलन करत असताना त्यांनी असं बोलायला नको होतं”

माझा हक्काचा संगीतकार गेला, अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ आता पुन्हा होणे नाही- प्रविण तरडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here