महिलांचा आदर करण्याची शिवसेनेला शिकवण- संजय राऊत

0
169

मुंबई : मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधणारी अभिनेत्री कंगना रणाैत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सध्या ट्वीटर वॉर सुरु आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांवर शिवसेना चालते. यांनी नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पण शिवसेना महिलांचा अनादर करत असल्याचे काहीजण जाणिवपूर्वक पसरवत आहेत. असं करणाऱ्यांनी मुंबई आणि मुंबादेवीचा देखील अपमान केलाय. महिलांच्या गौरवासाठी शिवसेना लढत आलीय. हीच शिक्षण शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे, असं संजय राऊत यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

धमकीचे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, याची चाैकशी झाली पाहिजे- देवेंद्र फडणवीस

मला महाराष्ट्र आवडतो; कंगणा रणाैतचं मराठीतून ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवार आणि गृहमंत्र्यांना धमकीचे फोन

तुकाराम मुंढे यांची कोरोनावर मात; स्वत: ट्विट करत दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here