“शिवरायांना अभिवादन करताना योगींना आधी चप्पल काढायला शिकवा”

0
307

मुंबई : हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्माणी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. यावर पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यापेक्षा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना पायातील चप्पल काढायचं शिकवा, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी चंद्रकातं पाटलांना खडेबोल सुनावले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

…तर अजित पवार बारामतीत सुद्धा फिरू शकणार नाहीत; निलेश राणेंचा हल्लाबोल

“भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष आहे असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या”

शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?- अतुल भातखळकर

…तर शरजील नावाच्या कारट्याला आमच्याकडे सोपवा; नितेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here