तारक मेहता का उल्टा चष्मातील नट्टू काका यांचं निधन

0
224

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  तारक मेहता का उल्टा चष्मातील अभिनेते नट्टू काका यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. अनेक महिन्यांपासून घनश्याम नायक हे कर्करोगाने ग्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्याची दोन ऑपरेशन्सही झाली होती.

घनश्याम नायक वयामुळे रोज शूटिंगला जाऊ शकत नव्हते, पण तरीही ते तारक मेहतांच्या टीमचा एक भाग होते. मालाडमध्ये ज्या रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचं निधन झालं.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांना जर पंतप्रधान व्हायचं असेल, तर त्यांनी…; सुधीर मुनगंटीवार यांचा उपरोधक सल्ला

माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनांचा हात; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; देगलूरसाठी शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपकडून उमेदवारी

काँग्रेसमध्ये इन्कमिंगला सुरुवात; ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here