“हा घ्या; संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा पुरावा'”

0
179

मुंबई : धारावी परिसरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याचे श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा केला होता. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावे मागितले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आरएसएस स्वयंसेवकांनी धारावी येथे पीपीएलचे शिक्षण देऊन, आवश्यक ते भोजन, दिवसभर एन-डे उपलब्ध करून उल्लेखनीय सेवा केली आहे. बर्‍याचजणांना या प्रक्रियेची लागणही झाली. या संस्थेचा एक भाग असल्याचा अभिमान आहे, असं चित्रा वाघ यांनी ट्विट करत काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी; अन्यथा…; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना इशारा

मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

सरकार पाडण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही; फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

“बिग बी आणि अभिषेक बच्चननंतर ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here