मुंबई : गेल्या काही दिवसांमागे महाराष्ट्र, गुजरातसह इतर 2 राज्यांमध्ये ताैत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दाैरा करत, चक्रीवादळ ग्रस्तांना नुकसाभरपाई देणार, कुणालाही वंचित ठेवणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हे घ्या अजून एक पोकळ आश्वासन… पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावात अजून ही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत.
हे घ्या अजून एक पोकळ आश्वासन… पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावात अजून ही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत. https://t.co/SnNPh2vYaM
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 25, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“इम्तियाज जलील ब्लॅकमेलिंगचं काम करतो, तो दुकाने उघडायला आला तर त्याला शिवसैनिक उत्तर देतील”
राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर आम्ही पेढे वाटू- संजय राऊत
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं दु:खद निधन”
मुख्यमंत्री जे फेसबुक वरून देतात ते ज्ञान, अज्ञान की वाफा असा प्रश्न आमच्याही मनात- अतुल भातखळकर