आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून टीम इंडियासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. हॉकीमध्ये टीम इंडियाने स्पेनला पराभूत करत कांस्य पदकाची कमाई केली आहे.
स्पेनचा कर्णधार मार्क मिरालेस याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र भारताचा कर्णधार हरमनप्रीत याने लागोपाट 2 गोल करत भारताला आघाडी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
ही बातमी पण वाचा : रौप्यपदकाबाबत पॅरिसमधून आली मोठी बातमी; विनेश फोगाटला रौप्य पदक मिळण्याची शक्यता; जाणून घ्या नक्की काय घडलं
दरम्यान, भारताने या विजयासह आपल्या मोहिमेचा शानदार शेवट केला आहे. तसेच गोलकीपर पीआर श्रीजेश याला पदकासह निरोप दिला आहे. पीआर श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भाजपाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
“मोठी बातमी! मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात”
नारायण राणेंचा जरांगे पाटील यांना इशारा, म्हणाले…