तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब प्रकरण; नवनीत राणांनी व्यक्त केला संताप

0
147

अमरावती : कोव्हिड लॅबमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब  घेतल्याचा संतापजनक प्रकार अमरावतीत उघडकीस आला आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच संतप्त झाल्या आहेत.

महिला याआधीच सक्षम झाल्यामुळे मी खासदार झाले. तर प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. याच जिल्हात महिला खासदार, महिला पालकमंत्री आहेत, तरीही याच जिल्हात असे धक्कादायक प्रकार होत आहेत, असं म्हणत  नवनीत राणांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांनी पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांनी केला नवा खुलासा; म्हणाले…

खासगी प्रयोगशाळांनी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल परस्पर देऊ नये- उद्धव ठाकरे

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

“महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here