पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”

0
224

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजप नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाला, असं धक्कादायक वक्तव्य द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं आहे.

तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान पक्षातील वैंकय्या नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचंही उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“खासदार उदयनराजे भोसले यांना महाविकास आघाडीचा मोठा धक्का”

केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले होते का?; जयंत पाटलांचा सवाल

सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका भाजप खपवून घेणार नाही- प्रवीण दरेकर

महाराष्ट्रातील लाॅकडाऊनसंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here