सुशांत तू खूप लवकर निघून गेलास; शेन वॉटसनही गहिवरला

0
179

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूवर अस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि  CSK चा धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनही गहिवरला आहे.

सुशांतबद्दल विचार करणं मला थांबवताच येत नाहीये. धोनीच्या चित्रपटाच त्याचा अभिनय पाहताना असा प्रश्न पडायचा की हा सुशांत आहे की स्वत: धोनीच आहे. धोनीची भूमिका सुशांतने अत्यंत चांगल्या पद्धतीने केली, सुशांतच्या जाण्याने साऱ्यांचं खूप नुकसान झाले आहे. सुशांत तू खूप लवकर निघून गेलास, असं म्हणत शेन वॉटसनने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर….; रामदास आठवलेंचा इशारा

महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत- सयाजी शिंदे

हे सरकार जातीयवादी तर आहेच मात्र…; प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका

शिवसेनेचा त्याग खूप मोठा आहे; सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here