सुर्यकुमार यादवचे नाबाद दमदार अर्धशतक; मुंबईचे राजस्थानसमोर 194 धावांचे लक्ष्य

0
162

दुबई : आजचा आयपीएलचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळला जात आहे. ज्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान राॅयल्ससमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावत 193 धावा केल्या आहेत. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक 47 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. तर डिकाॅकने 15 चेंडूत 23 धावा, रोहित शर्माने 23 चेंडूत 35 धावा, तर हार्दिक पांड्याने 19 चेंडूत 30 धावा केल्या.

तर राजस्थान राॅयल्सकडून श्रेयस गोपालने 2, तर जोफ्रा आर्चर व कार्तिक त्यागीने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

माझं कुटुंब, माझी जबाबदारी; तुम्ही सगळे मरा, मी राहतो घरीच; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

“तिन्ही पक्षांच्या सरकारने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला”

राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार- निलेश राणे

महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांच्या प्रचारासाठी फडणवीस बिहारला जाणार का?- अनिल देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here