सुर्यकुमार यादवने विराट कोहलीविषयी केलंलं 4 वर्षापूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल

0
371

नवी दिल्ली : बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबईचा विस्फोटक फलंदाज सुर्यकुमार यादव यांच्यात चांगलीच खुन्नस पहायला मिळाली.

विराट कोहली व सुर्यकुमार यादव यांच्यातला हा खुन्नसपणा सोशल मिडियावर मात्र चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सुर्यकुमार यादवने 4 वर्षापूर्वी केलंलं ट्विट आत्ता व्हायरल केलं आहे. मार्च 2016 मधलं ट्विट आहे. यामध्ये त्याने विराटचा फोटो पोस्ट केला होता. सामन्यादरम्यान जेव्हा जबाबदारी असते आणि दबाव असतो, त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर मी देवाला फलंदाजी करताना पाहिलं, असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, बुधवारच्या सामन्यात विराटने सुर्यकुमारकडे खुन्नस नजरेने पाहिलं. यावर सुर्यकुमारनेही विराटवरील नजर हटवली नाही. आयपीएलमधील या क्षणांची सोशल मिडीयावर मात्र भरपूर चर्चा रंगली.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है’, म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना पवारांना भेटण्याचा मार्ग दाखवला”

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, विजय वडेट्टीवारांचा सवाल

ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्तं बोलबच्चन- निलेश राणे

…मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?; विश्वजित कदम यांचा केंद्र सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here