“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना भोगावंच लागेल”

0
234

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आली आहे. कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे पुस्तक वाचल्याचे आणि छान लिहिल्याचे ट्विट केलं होते. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : OBC चं राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट; भाजपचा आरोप

काही लोकांना काही देणंघेणं नाही, ते आपल्या आयुष्यात मजा मारत असतात. पवार कुटुंबाला महाराष्ट्राने सगळं दिलं पण या कुटुंबाने वेळोवेळी जेव्हाही राजघराण्यावर प्रहार झाला तेव्हा समोरच्याची बाजू घेतली. हा महाराष्ट्र आहे खासदार सुळे मॅडम आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना भोगावच लागेल., असा इशारा निलेश राणेंनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बिनविरोध निवड”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी

अजित पवारांनी करून दाखवलं, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची नाराजी करणार दूर; मुंबईकडे रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here