मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात अला असून मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही.
दरम्यान, घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे.
महत्वाच्या घडामोडी-
बात हरामखोरीची निघाली तर…; आशिष शेलारांचा सामनावर निशाणा
“रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला”
बाळासाहेब ठाकरेंचे हे कार्यकर्ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाहीत; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल; चंद्रकांत पाटलांचं रामराजे निंबाळकरांना पत्र