“अर्णब गोस्वामी यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर”

0
145

नवी दिल्ली : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अंतरिम जामीनासाठीचा अर्णव गोस्वामींचा अर्ज नामंजूर करणं, ही मुंबई हायकोर्टाची चूक होती, असं सर्वाच्च न्यायलयानं म्हटलं आहे.

दरम्यान, अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या बेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली.

महत्वाच्या घडामोडी-

…तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे- बच्चू कडू

“ठाकरे सरकार काही 4 वर्षे चालणार नाही, तसंच पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल”

“सांगलीत तरूणाच्या डोक्यात दगड घालून खून”

ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!; किरिट सोमय्या यांचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here