“…तेव्हाच आशेचा एक किरण ही आपल्या आयुष्यात येतो”

0
255

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाचे 40 रुग्ण अढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावे यांनी एक सकारात्मक पोस्ट केली आहे.

खूप घाबरायला होतं, अस्वस्थ होतं, आजूबाजूची परिस्थिती भीती च वातावरण निर्माण करते. अगदी तेव्हाच आशेचा एक किरण ही आपल्या आयुष्यात येतो, घाबरू नका,भिऊ नका,स्वच्छ रहा,सुरक्षित रहा. स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या, अशी सकारात्मक पोस्ट करत सुबोध भावेनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

संसर्ग रोखण्यासाठी पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला ‘हा’ मोलाचा सल्ला

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच निधन

“सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बरळत सुटलेत; राष्ट्रवादीचा पलटवार

शटडाऊन टाळायचं असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here