“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मावळमधील ‘या’ माजी सरपंचानं हाती बांधलं घड्याळ”

0
304

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

हे ही वाचा : “फडणवीस ओबीसी आरक्षणावर बोलतात, तर राज्यपाल, महात्मा फुलेंवर टीका करतात ही दुटप्पी भूमिका”

प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने मावळमधील कान्हे गावचे माजी सरपंच प्रदीप ओव्हाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“…अन् राज ठाकरेंनी केली हर हर महादेव ची गर्जना”

“शिवसेनेचा मनसेला मोठा धक्का, नागपुरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

अन् गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केलं होतं; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here